ओल्या केसांना टॉवेल बांधण्याले उद्भवतात अनेक समस्या

 केस धुतल्यानंतर सुकवण्यासाठी टॉवेलचा वापर करतात. टॉवेल केसांमधील अतिरिक्त पाणी शोषून घेते. पण केसांवर टॉवेल बांधून ठेवणे ही सवयी केसांसाठी धोकादायक ठरू शकते. केस धुतल्यानंतर केसांवर टॉवेल बांधल्यामुळे केसांच्या निगडीत अनेक समस्या उद्भवू शकते.

ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने डोके बराच काळ ओले राहते. ज्यामुळे स्काल्पवर कोंडा व बुरशीजन्य संसर्ग देखील होऊ शकतो, जे केसांसाठी हानिकारक आहे.ज्यांना केस गळतीची समस्या आहे, त्यांनी ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळू नये. केसांवर टॉवेल बांधल्याने कमकुवत केस ओढले किंवा तुटले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत अनेक केस मुळापासून तुटतात. अशा स्थितीत केस लवकर कोरडे होतात आणि केसांची नैसर्गिक चमक निघून जाते.केस कोरडे होतातआंघोळीनंतर डोके वारंवार टॉवेलने पुसल्याने केसांमध्ये कोरडेपणा येतो. यासह केसांमधील नैसर्गिक तेलही निघून जाते. नैसर्गिक तेल कमी झाल्यामुळे केस रखरखीत होतात. ज्यामुळे ते गळू लागतात. आंघोळीनंतर ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केस गळू शकतात. कारण त्यामुळे केस ताणले जातात. असे केल्याने केसांच्या नसा कमकुवत होऊ लागतात. त्याचबरोबर केसांची चमकही नष्ट कमी होते.

🤙 8080365706