विजयसिंह मोरे यांचे मुंबई येथे निधन..

बालिंगा : कोल्हापूर जिल्हा दुध संघाचे संचालक, राधानगरी कॉंग्रसचे विजयसिंह मोरे यांच आज मुंबईत उपचार चालू असताना दु:खद निधन झाले आहे.

विजयसिंह मोरे हे ह्रदय विकाराने आजारी होते. सुरवातीला त्यांच्यावर रूबी हाॉस्पीटल पुणे येथे उपचार चालू होते. पण परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर त्यांना मुंबई येथील जसलोक रुग्णालयात दाखल केले होते तिथेच त्यांच्यावर ह्रदय रोपण करण्यात येणार होते. ह्रदय रोपण शस्त्रक्रिया यशस्वीरित्या झाली होती तरीही त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या शनिवारी त्यांच्या सरवडे, ता. राधानगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

🤙 8080365706