
कोल्हापूर : श्री पांडुरंग सरकारी पतसंस्था मर्यादित गंगावेस, कोल्हापूर या संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली.

बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांची नावे पुढीलप्रमाणे:हाजी जहांगीर हुसेन सो आत्तार, अशोक रामचंद्र शेवडे, प्रभाकर रामराव घाटगे, कृष्णात, केरबा मंडलिक, मनोज शशिकांत महाडेश्वर, अशोक बाबुराव तोरसे, महिला प्रतिनिधी- गंगुबाई शामराव वाघमोडे, कविता विजयानंद पाटील, भटक्या विमुक्त जाती विशेष मागासवर्ग प्रवर्ग- अनिल मारुती खैरमोडे, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी रमेश गोपाळ सोहनी (पाडळी खुर्द), अनुसूचित जाती- जमाती प्रतिनिधी, यशवंत शिवाजी कांबळे (आडूर) या संस्थेची स्थापना १९४७ मध्ये झाले.
असून संस्थेचे ३६६५सभासद आहेत. संस्थेचे बाब भांडवल ७३लाख रुपयांच्या आहे. संस्थेच्या ८ कोटी ८५लाख रुपयांच्या ठेवी असून पाच फुटी पेन्शन लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल ३२ कोटी रुपयांची आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी.एम.इंगवले यांनी काम पाहिले, त्यांना मॅनेजर अर्जुन पाटील (कोपार्डेकर) यांचे सहकार्य लाभले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सभासदांचे सहकार्य लाभले.
