कुंभीत नरकेंचा विजयी ; अशी मिळाली मते

कोल्हापूर : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या व अत्यंत चुरशीने झालेल्या कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कुडित्रेच्या निवडणुकीत चंद्रदीप नरके यांनी पुन्हा बाजी मारली. नरके यांच्यावर पुन्हा विश्वास टाकत सभासदांनी विरोधकांच्या सर्वच्या सर्व पॅनेलचा धुवा उडवला रात्री उशिरा ही मतमोजणी पूर्ण झाली कुंभी कासारीचे चेअरमन व माजी आमदार चंद्रदीप नरके विरुद्ध आमदार पी एन पाटील समर्थकात ही चुरशीची लढत झाली विरोधी गटासाठी दोन आमदारांनी आपली ताकद लावली होती तर नरके यांच्या बाजूने आमदार सतेज पाटील यांची मोठी साथ लाभली पहिल्या फेरीत शाहू बचाव पॅनेलचे 18 उमेदवार व सत्ताधारी गटाचे पाच उमेदवार आघाडीवर होते पण सायंकाळी पन्हाळा गगनबावडा परिसरातील मतमोजणीत नरके मताधिक्य कमी झाले आणि नरके गटाला विजयापर्यंत पोहोचता आले या निवडणुकीत नरके यांच्या भावी राजकीय वाटचालीवर वाटचालीचे भवितव्य ठरणार होते त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे निवडणुकीकडे लक्ष लागले होते निकालानंतर नरके समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जोरदार घोषणाबाजी केली.

*उत्पादन सभासद गट.1*1.अनिल रावसो पाटील=102842. भगवंत भीमराव पाटील=101383. बाजीराव सदाशिव शेलार=10099

*गट क्रमांक .2*1.सर्जेराव दिनकर हुजरे=85842. राहुल विश्वनाथ खाडे=103743. किशोर आनंदा पाटील=101624. दादासो अर्जुना लाड=102655. उत्तम पांडुरंग वरुटे=10285

*गट क्रमांक 3*1. विश्वास दत्तात्रय पाटील =103142. सरदार आनंदा पाटील=102453. संजय बळवंत पाटील=10330

*गट क्रमांक 4*1.अनिल जयसिंगराव पाटील=105792. प्रकाश दौलतराव पाटील=103033.बळवंत दादू पाटील=9811

*उत्पादक सभासद गट क्रमांक 5*1. वसंत श्रीपती आळवेकर=99962. चंद्रदीप शशिकांत नरके=113793. प्रकाश दत्तात्रय पाटील=105304.राऊ गुंडू पाटील=9895

*अनुसूचित जाती जमाती*

1. कृष्णा दत्तू कांबळे=10678*महिला प्रतिनिधी*1धनश्री प्रकाश पाटील=10350

2. प्रमिला जयवंतराव पाटील=10053*विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी*1. युवराज श्रीधर शिंदे=10473

*राजर्षी शाहू आघाडी चे पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते*

गट क्रमांक 1*1.शिवाजी तुकाराम तोडकर=85622. एकनाथ चित्राप्पा पाटील =82453. युवराज कृष्णात पाटील=7988

*गट क्रमांक 2*1. बाजीराव नानासो खाडे=85842. परशुराम राजाराम पाटील=77493. बुद्धीराज शंकरराव पाटील=80184. सरदार शिवाजी पाटील=77195. राजेंद्र गुंडाप्पा सूर्यवंशी=90076. सर्जेराव दिनकर हुजरे=9475

*गट क्रमांक3*1. आनंदा कृष्णा पाटील=84702. बाजीराव दौलु पाटील=81423. सर्जेराव ज्योती पाटील=7736

*गट क्रमांक 4* 1.शशिकांत शामराव अडनाइक=83052. स्नेहदीप बाजीराव पाटील=82783. सरदार रामचंद्र बाडे=7810

*गट क्रमांक 5*1. आनंदा धोंडीराम चौगुले=75632. प्रकाश पांडुरंग देसाई=82023. नानासो चिमाजी पाटील=77284. विलास दगडू बोगरे=7753*इतर मागास गट*हंबीरराव नाना चौगुले=8505

*अनुसूचित जाती जमाती* 1. हिंदुराव श्रावणा कांबळे=7911भटक्या विमुक्त जमाती1. बाबुराव भाऊसो रानगे=8551

*महिला प्रतिनिधी* 1. राजश्री सुभाष पाटील=83362. स्नेहल उत्तम पाटील=8511

🤙 8080365706