
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन बाळासाहेब थोरात यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची जोरदार चर्चा आहे.

याच सगळ्याबाबत आता काँग्रेसमधून निलंबित केलेले माजी आमदार सुधीर तांबे यांनी मात्र, पक्षाला खडे बोल सुनावले आहेत.
