
मुंबई : जगभरात मंदीच्या पार्श्वभुमीवर अनेक टेक कंपन्या कर्मचारी कपात करत असताना कर्मचारी कपातीचे हे लोन आता मनोरंजन उद्योगातही आले आहे.


एंटरटेनमेंट जायंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिस्नी कंपनीनेही एकाच झटक्यात 7,000 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकले आहे.