मैद्याचे सेवन चांगले की वाईट?

आरोग्य टिप्स : जेवणामध्ये माणसाला चपाती ही लागतेच. काहींना चपाती शिवाय जमत नाही. काहींच्या घरात गव्हापासून चपाती तयार होते. तर, काहींच्या घरात मैदा पासून, जाणून घेऊयात मैदा आरोग्यासाठी चांगला की वाईट?

सध्या तरुण वर्गात मैदापासून तयार पदार्थ खाण्याची सवयी लागली आहे. मैदा हा गव्हापासून तयार केला जातो. मात्र, मैदाला रिफाइंड पद्धतीने तयार केले जाते, त्यामुळे अधिक मैदा न खाण्याचा सल्ला दिला जातोमैदा हा गव्हाच्या पिठाचा रिफाइंड केलेला प्रकार आहे, ज्यामधून कोंडा आणि जंतू काढले जाते. या प्रक्रियेदरम्यान, गव्हातून अनेक पोषक घटक बाहेर पडतात. जे मानवी शरीराला उपयुक्त आहे. यामुळेच पांढऱ्या पिठाचे सेवन आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. मैद्यापासून तयार पदार्थ नियमित खाल्ल्याने लठ्ठपणाची समस्या उद्भवते. यासह टाईप 2 मधुमेह, हृदयविकार, बद्धकोष्ठता, सूज येणे आणि गॅस यांसारख्या पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात.

🤙 8080365706