एम. एस. धोनीचा ‘लेट्स गेट मॅरिड’ चित्रपट येणार..

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आता मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. आपल्या जबरदस्त खेळीने जगाला वेड लावणारा धोनी आता मनोरंजन क्षेत्रावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. धोनीची प्रोडक्शन कंपनी ‘लेट्स गेट मॅरिड’ हा टॉलिवूड चित्रपट सध्या बनवत आहे.

धोनीने पहिल्या चित्रपट निर्मितीसाठी बॉलिवूड न निवडता टॉलिवूडला प्राधान्य दिले आहे. तसेच चित्रपटाच्या टायटलचे मोशन पिक्चर ट्विटरवर शेअर केले आहे.

🤙 8080365706