हिंदुराव पाटील यांचे निधन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हिंदूराव तुकाराम पाटील वय 81(रा. नाधवडे ता. भुदरगड ) यांचे निधन झाले.पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांचे ते वडील होत.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले , सुना ,मुलगी , नातवडे असा परिवार आहे. .

🤙 8080365706