सोन्या-चांदीच्या दराची उच्चांक पातळी……

मुंबई : नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. या दरम्यान अनेकजण गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करतात.यासाठी सोन्याचं नाणं खरेदी केलं जातं. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्या-चांदीच्या दराने उच्चांक पातळी गाठली आहे.

आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.40 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 56,470 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 69,420 रुपये आहे.मुंबईतील सोन्याचे दर24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 56,47022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,7641 किलो चांदीचा दर – 69,420पुण्यातील सोन्याचे दर1 किलो चांदीचा दर – 69,420नाशिकमधील सोन्याचे दर1 किलो चांदीचा दर – 69,420नागपूरमधील सोन्याचे दर24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 56,47022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,7641 किलो चांदीचा दर – 69,420दिल्लीमधील सोन्याचे दर24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 56,37022 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम – 51,6731 किलो चांदीचा दर – 69,300

🤙 8080365706