
आजचं राशीभविष्य …. जाणून घ्या काय लिहलंय आज तुमच्या भाग्यात?

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. एखादी गुप्त वार्ता समजेल.
कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : मन आनंदी व आशावादी राहील. कोणालाही जामीन राहू नका.
वृश्चिक : संततिसौख्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.
धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
कुंभ : जुनी येणी वसूल होतील. उत्साह व उमेद वाढेल.
मकर : जिद्द व चिकाटी वाढेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल
मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.