मेरी पाठशाळा आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादची घोषणाबाजी …

भिवंडी: भिवंडी महानगरपालिकेसमोर सुरू असलेल्या मेरी पाठशाळा आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादची घोषणाबाजी करण्यात आली.

पोलिसांनी आंदोलन उधळून लावत आयोजकांना ताब्यात घेतले. भिवंडीत विस्डम शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकून त्यांचे दाखले परस्पर पोस्टाने धाडल्याने त्या विरोधात आंदोलन सुरू होते. आज सकाळी 11 वाजता आंदोलन सुरू असताना शाळकरी विद्यार्थ्याने ‘पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने आंदोलन भरकटले. पोलिसांनी 19 आंदोलकांना ताब्यात घेतले.

🤙 9921334545