
खुपिरे: श्री बिरदेव सहकारी दूध संस्था मर्यादित खुपिरे. ता. करवीर. या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.

तसेच संस्थेचे चेअरमन पदी भगवान विठ्ठल हराळे व्हा. चेअरमन पदी विठ्ठल धुळाप्पा हराळे, तसेच संचालक मंडळ महादेव शामराव हराळे, संदीप सोमान्ना हराळे, कृष्णात भागोजी हराळे, राजेश रंगराव हराळे, संजय सुर्याप्पा हराळे, सौ. नंदीनी दत्तात्रय हराळे, सौ.शारदा तानाजी हराळे, निवडणूक अधिकारी म्हणून .डॉ. गजेंद्र.ए. देशमुख यांनी काम पाहिले यावेळी उपस्थित. तज्ञ संचालक विठ्ठल अ.हराळे, बंडोपंत.बा. हराळे उपस्थित होते.