मंगळवेढा तालुक्यात भाजपचे आमदार समाधान आवताडे गटाचे वर्चस्व

मंगळवेढा तालुक्यात पुन्हा एकदा भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने बाजी मारली आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या गटाने 18 पैकी 9 ग्रामपंचायतीवर एक हाती वर्चस्व मिळवले आहे.

तर स्थानिक समविचारी आघाडीला ही 9 पंचायतीवर प्रथमच सत्ता मिळाली आहे.पंचायतीच्या निवडणुकीमध्ये यांच्या विरोधात महाविकास आघाडीसह आले होते. तरी आमदार अवताडे गटाने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे.आमदार अवताडे गटाने मारापुर, गुंजेगाव, येड्राव, डोंगरगाव, खाजापुर,रहाटेवाडी, भालेवाडी, सोड्डी, खोमनाळ या ९ ग्रामपंचायतीवर सत्ता. मिळवली आहे.

🤙 9921334545