पन्हाळा तालुक्यात जनसुराज्य व स्थानिक आघाडीची बाजी

पन्हाळा : पन्हाळा तालुक्यात जनसुराज्य व स्थानिक आघाडीने बाजी मारलीय.

पन्हाळा तालुक्यातील विजयी सरपंच व त्यांचा पक्ष अथवा गट घोटवडे – राजाराम गुंडा पाटील (जनसुराज्य पक्ष) आंबवडे – राजेश्री . रा. गुरव (जनसुराज्य पक्ष) पोर्ले तर्फ बोरगाव – बाजीराव शिवाजी कांबळे (शाहू काटकर- सुरेश काटकर आघाडी) बांदिवडे- हौसाबाई गणपती गवळी (जनसुराज्य गट)कोलोली – पवित्रा विक्रम कांबळे ( जनसुराज्य गट)पाटपन्हाळा – सुवर्णा प्रकाश पाटील (नरके गट)वाघुर्डे – अमोल नवलव (जनसुराज्य गट)पिंपळे तर्फ ठाणे – सुनिता सर्जेराव पाटील (जनसुराज्य आघाडी)कसबा बोरगाव – सतिश ना.पाटील (नरके आघाडी)पुशिरे तर्फ ठाणे – बाबासाहेब माने (स्थानिक आघाडी)कुशिरे तर्फ ठाणे – बाबासाहेब माने (स्थानिक आघाडी)काखे – राजश्री पाटील (स्वाभिमानी आघाडी)

🤙 9921334545