वरणगे : भैरवनाथ विकास आघाडी एकतर्फी वर्चस्व, 12 – 0 ने विजय, सरपंच युवराज शिंदे
वडणगे : सरपंच संगीता शहाजी पाटील ( सदाशिव पाटील मास्तर गटाचे सरपंच व 15 सदस्य विजयी ), विरोधी बी एच पाटील गटाचे फक्त 2 सदस्य विजयी

हिरवडे खालसा : नदीम मुजावर सरपंच व 4 सदस्य तर विरोधी गटाचे 5 सदस्य निवड
सादळे मादळे समृद्ध ग्रामविकास पॅनेलचे सरपंच पंडित बाबू बीडकर व 5 सदस्य निवड. तसेच दोन बिनविरोध झाले आहेत
सादळे मादळे समृद्ध ग्रामविकास पॅनेलचे सरपंच पंडित बाबू बीडकर व 5 सदस्य निवड. तसेच दोन बिनविरोध झाले आहेत