
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या प्रयाग चिखली ग्रामपंचायत मध्ये महादेव महाडिक यांची कट्टर समर्थक रघुनाथ पाटील यांचे चिरंजीव रोहित रघुनाथ पाटील लोकनियुक्त सरपंच पदासाठी विजयी झाले आहेत.

प्रयाग चिखली ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी रोहित रघुनाथ पाटील विजयी.
तर
जैन्याल : लिलाबाई देवापा गुरव हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
फराकटेवाडी : शितल रोहित फराकटे हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
कड्याळ : प्रियांका प्रकाश पाटील हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
पिराचीवाडी : कल्पना सुभाष भोसले हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.
पिंपळवाडी – महादेव बापु जाधव हे सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी.हिरवडे खालसा ग्रामपंचायत निवडणुकीत नदीम मुजावर सरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी. नेरली ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीत प्रकाश उर्फ अंकुश धनगर विजयी.