कतार : फिफा 2022 विश्चचषकाचा अंतिम सामन्यात बलाढ्या फ्रान्सला नमवून अखेर अर्जेंटिनाने फुटबॉलचं जेतेपद पटाकवलं आहे.अगदी शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणार हा सामना प्रत्येक क्षणी चाहत्यांची उत्कंठा वाढवणारा होता.
अगदी पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात मेस्सीच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत तब्बल 36 वर्षाने आपल्या संघाला विश्वचषक मिळवून दिला आहे.
लिओनेल मेस्सीला आतापर्यंत अनेकदा विश्वचषकाने हुलकावणी दिली होती. मात्र, यंदा त्याने आणि त्याच्या संघाने तुफान कामगिरी करत कतारमध्ये 2022 चा विश्वचषक दिमाखदारपणे पटकावला आहे.कतार : फिफा 2022 विश्चचषकाचा अंतिम सामन्यात बलाढ्या फ्रान्सला नमवून अखेर अर्जेंटिनाने फुटबॉलचं जेतेपद पटाकवलं आहे.अगदी शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणार हा सामना प्रत्येक क्षणी चाहत्यांची उत्कंठा वाढवणारा होता. अगदी पेनल्टी शूटआऊटमध्ये गेलेल्या या सामन्यात मेस्सीच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत तब्बल 36 वर्षाने आपल्या संघाला विश्वचषक मिळवून दिला आहे. लिओनेल मेस्सीला आतापर्यंत अनेकदा विश्वचषकाने हुलकावणी दिली होती. मात्र, यंदा त्याने आणि त्याच्या संघाने तुफान कामगिरी करत कतारमध्ये 2022 चा विश्वचषक दिमाखदारपणे पटकावला आहे.