पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! बंद होणार जुनी पेन्शन?

अहमदनगर : राज्यात लाखो पेन्शनधारक आहेत. जर तुम्हीही पेन्शनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे कारण, जुन्या पेन्शनवरून नीती आयोगाने आक्षेप घेतला आहे.

त्यामुळे राज्यात जुनी पेन्शन बंद होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. मात्र यावरून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जुनी पेन्शन देशभरात लागू करा अशी मागणी केली आहे.काही राज्यांनी ही योजना पुन्हा सुरू केली आहे त्यामुळे नीती आयोगाच्या उपाध्यक्षा सुमन बेरी यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता राजस्थानमध्ये जुनी पेन्शन योजना बंद होणार का? हा प्रश्न कुठून उपस्थित होऊ लागला आहे? त्याचबरोबर भाजप जुन्या पेन्शन योजनेच्या विरोधात असल्याचाही आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.

🤙 9921334545