संजय सरनाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई करा : उपमहापौर भूपाल शेटे

कोल्हापूर – मुख्य लेखापाल या पदासाठी गाडी आणि ड्रायव्हर मंजूर नसताना, त्याचा ८ वर्षे ११ महिने गैरवापर करणाऱ्या संजय सरनाईक यांच्यावर निलंबन आणि फौजदारी कारवाई करावी,अशी मागणी माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी केलीय .

यावर झालेला एक कोटींच्यावर खर्च वसूल करून, सरनाईक यांच्याकडील गाडी काढून घ्यावी, अशी मागणी शेटे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केली.

🤙 9921334545