चेतन नरके आता लोकसभेच्या मैदानात

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने चेतन नरके यांना उमेदवारी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण नरके यांनी दिलीय.

अरुण नरके म्हणाले कि, दिल्लीच्या लोकसभेत शेतकऱ्यांच्या आवाज उठवणारा खासदार असायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. तसेच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून चेतन नरके यांना उमेदवारी द्यावी आणि त्यांना निवडून आण्यासाठी कोल्हापूरची स्वाभिमानी जनता नरके कुटुंबावरील असलेले प्रेम यातून दिसून येणार आहे.

🤙 9921334545