राज्य स्तरीय स्केटिंग स्पर्धेत ‘कोल्हापूरच्या स्केटर्स’ ने मारली बाजी..!

कोल्हापूर : 36 व्या राज्य स्तरीय स्केटिंग स्पर्धेत कोल्हापूरच्या स्केटर्स नी पदके मिळवली. ही स्पर्धा विरार,मुंबई येथे आयोजित केली होती.

याच्या जिल्हा स्केटिंग असोसिएशन च्या वतीनेयावेळी जिल्हा स्केटिंग असोसिएशन चे अध्यक्ष अनिल कदम , ऍड धनंजय पठाडे , संभाजी पाटील यांच्या हस्ते दसरा चौक येथे सत्कार करण्यात आला.

कोल्हापूरचे विजेते स्पर्धक खालील प्रमाणे

(5 ते 7 वयोगटात)पृथ्वीराज पिराई – एक सिल्वर – एक कांस्य मेडल

आदीश कोगनूळे – एक कांस्य(9 ते 11 वयोगटात)

स्वरा काळे – एक सुवर्ण , एक कांस्य(11 ते 14 वयोगटात)

नीहीर यादव – २ सुवर्ण , १ रौप्य (14 ते 17 वयोगटात)

सिद्धवि माने – २ रौप्य , १ कांस्य( खुल्या गटात)

ओम जगताप – १ सिल्वर आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉ महेश कदम, राष्ट्रीय कोच भास्कर कदम , ऍड. धनश्री कदम यांचे प्रशिक्षण लाभले.

🤙 8080365706