अवतार: द वे ऑफ वॉटर’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला..

अवतार’ चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर जगभरातील प्रेक्षक या चित्रपटाच्या सीक्वलची वाट पाहत होते.आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ या अवतारच्या सीक्वेलच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.

आता भारतातील प्रेक्षक या चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग करु शकतात.नवा ट्रेलर रिलीजअवतार रिलीज झाल्यानंतर आता 13 वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ असं आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा एक ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज झाला आहे. अनेक जण सध्या या ट्रेलरची तुलना गेम ऑफ थ्रोन्स या वेब सीरिजसोबत कर आहेत.

🤙 8080365706