कोल्हापूर (प्रतिनिधी) : “फडणवीसांकडून त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का?” अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे.त्यामुळे संभाजीराजेंनी ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
