राजवीर कांबळे, मुहम्मदजफरीया नायकवडी, वैष्णवी संकपाळ व श्रावणी आवटे “सर्वोत्कृष्ट”

कागल : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना यांच्यामार्फत घेतलेल्या भव्य चित्रकला स्पर्धेत कागलच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्यामंदिरचे राजवीर कांबळे, मुहम्मदजफरीया नायकवडी, वैष्णवी संकपाळ व श्रावणी आवटे हे सर्वोत्कृष्ट ठरले.

शाहू ग्रुपचे संस्थापक स्व राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७४व्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.२४)या चित्रकला स्पर्धा कागल, कापशी, मुरगुड व करवीर तालुक्यातील कणेरी अशा चार केंद्रावर विविध सहा गटात घेण्यात आल्या होत्या. ७४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

परीक्षक म्हणून इचलकरंजीच्या ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य एस.एस. होळकर, सहाय्यक अधिव्याख्याता विश्वास पाटील,दादासो जंगटे, संदीप कुंभार यांनी काम पाहिले. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना लवकरच बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

केंद्रनिहाय व गटनिहाय विजेत्यांची अनुक्रमे नावे अशी आहेत. कंसात शाळेचे नाव .

कागल केंद्र

गट क्रमांक-१
आरोही कदम (श्रद्धा, कागल), भूमी कोंडीगरे (होलीडेन,कागल),स्वरांजली वडर,गिरीजा घाटगे(दोघीही, श्रीमंत जयसिंगराव घाटगे कागल), लिबान मुल्ला (इंटरनॅशनल, कोगनोळी)

गट क्रमांक – २

सोनाक्षी माने,अवनी चौगुले (दोघीही, श्रीमंत जयसिंगराव घाटगे कागल ),अनन्या मुंजाप्पा (श्रद्धा, कागल), योगीराज दावणे( दूधगंगा कागल), अनघा साखरे( श्रीमंत जयसिंगराव घाटगे, कागल)

गट क्रमांक-३
आरुषी कांबळे (श्रद्धा कागल),श्रेया कुंभार, राजवीर खोत, अनुष्का पाटील, भूमिका चौगुले (सर्व श्रीमंत जयसिंगराव घाटगे कागल)

गट क्रमांक-४
स्नेहल झंजे, प्रतिक जमदग्नी (दोघेही दूधगंगा कागल) राजलक्ष्मी पाटील, अथर्व चौगुले (दोघेही श्रीमंत जयसिंगराव घाटगे कागल) सृजन माने (दूधगंगा कागल)

गट क्रमांक -५

सुनंदा पाटील, साहिल आडेकर, अनुज कांबळे, नेहा साबळे( सर्व राजे दिलीपसिंह घाटगे निवासी कर्णबधिर विद्यालय कागल), आयुषी पाटील( अंबिका आदर्श विद्यालय कोगनोळी)

गट क्रमांक ६

दिनेश वड्ड, तुषार व्हटकर, अष्टांग जाधव, शैलेश नाईक, ओंकार मोगले (सर्व स्व. गणपतराव गाताडे निवासी व अनिवासी विद्यालय कागल)

मुरगूड केंद्र

गट क्रमांक -१

ईश्वरी मसवेकर (कन्या मुरगूड), आरोही शिंदे (शिवाजी मुरगुड), शौर्य मांगले (जीवन शिक्षण मुरगुड)) हर्षदा पाटील (न्यू इंग्लिश मुरगुड ),शुभ्रा मोहिते (कन्या मुरगुड)

गट क्रमांक -२

विद्याश्री पवार (केंद्र शाळा केनवडे), अनुराधा कांबळे( कन्या मुरगुड), सत्वशीला जारळे, (सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन मुरगुड) स्वरांजली पाटील (विद्यामंदिर कुरणी), योगिनी पाटील (विद्या मंदिर गोरंबे)

गट क्रमांक -३

समर्थ सुतार (मुरगुड विद्यालय), श्रावणी कुंभार (विद्या मंदिर आणूर), अन्वेषा सूर्यवंशी (सदाशिवराव मंडलिक संस्कार भवन मुरगुड), वेदिका भांडवले( विद्या मंदिर भडगाव) साक्षी संकपाळ( केंद्र शाळा बानगे)

गट क्रमांक -४

अनामिका पाटील,अंकिता पाटील(दोघीही न्यू इंग्लिश स्कूल कुरुकली), स्वरूपा साळोखे (विजयमाला मंडलिक गर्ल्स मुरगुड) धनश्री मोरबाळे( शिवराज मुरगूड) प्रतीकराव खराडे (मुरगुड विद्यालय)

गट क्रमांक -६

आदित्य मोरबाळे( विद्यामंदिर शिंदेवाडी)

कापशी केंद्र

गट क्रमांक-१

अनुजा चौगुले( इंदुमती कापशी), वेदांती दंडवते (विद्या मंदिर हमीदवाडा), श्रावणी पवार (विद्यामंदिर गलगले), अनुराग पसारे (विद्यामंदिर मुगळी), अनया पाटील( न्यू हाॕरिझन कापशी),

गट क्रमांक-२

आदर्श पाटील( विद्यामंदिर कासारी), सार्थक बाबर( बोटे इंग्लिश मीडियम स्कूल कापशी),प्रेम निचळ (विद्यामंदिर बाळिक्रे),वेदांत पवार (न्यायमूर्ती रानडे कापशी), श्रेयश बाबर( बोटे इंग्लिश मीडियम स्कूल कापशी )

गट क्रमांक-३

ओम ढेपसे, रितेश घोडके, आदिती जाधव,( सर्व मोहनलाल दोशी अर्जुननगर), गौरव पाटील( न्यायमूर्ती रानडे कापशी),सिद्धी सोकांडे( मोहनलाल दोशी अर्जुननगर)

गट क्रमांक-४

अश्विनी आवळे (न्यायमूर्ती रानडे विद्यालय कापशी), रोहिणी जाधव, धनश्री पोकले, रेणुका सावंत (सर्व मोहनलाल दोशी विद्यालय अर्जुननगर ),अर्जुन देशमुख (न्यायमुर्ती रानडे विद्यालय कापशी)

कणेरी ता.करवीर केंद्र

गट क्रमांक -१

अथर्व पाटील (काडसिद्धेश्वर कणेरी), आदर्श गौंड (सौ.आंबुबाई पाटील गोकुळ शिरगाव ),मेघा मिरंजे( काडसिद्धेश्वर कणेरी), समीक्षा पाटील( केंद्र शाळा कणेरी), स्वराली जाधव(सौ. आंबुबाई पाटील गोकुव शिरगाव)

गट क्रमांक -२

तनिष्का वंदरे, उत्तम मनीष, विवेक घुळाण्णावर(सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल गोकुळ शिरगाव), वेदिका आडनाईक,श्लोक सुतार (दोघेही केंद्र शाळा कणेरी)

गट क्रमांक-३

गौरव समुद्रे( शिरोली हायस्कूल), श्वेताली किल्लेदार , ज्ञानेश्वरी पोवार, श्रेया माळी, श्रीया पडसलगी (सर्व काडसिद्धेश्वर हायस्कूल कणेरी)

गट क्रमांक-४

स्वरूपा पाटील (काडसिद्धेश्वर इंग्लिश मीडियम कणेरी), सानिया देसाई (शिरोली हायस्कूल), सृष्टी मगदूम,श्रेया कोल्हे (दोघीही काडसिद्धेश्वर हाय.कणेरी), अभिषेक हासुरे (समर्थ विद्यालय उचगाव)

गट क्रमांक-६

प्रकाश हाळ्यापानावर( समर्थ विद्यामंदिर उचगाव), आदिती गौंड (सौ.आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल गोकुळ शिरगाव), आदिती मडीवाळ, यश येडगे, वरद पाटील( सर्व समर्थ विद्यामंदिर उचगाव).

🤙 8080365706