कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील ( वय 95) यांचे आज रविवारी (24 जुलै) निधन झाले.

संभाजीनगर येथील राहत्या घरापासून रात्री आठ वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या मागे मुलगा, सून, दोन मुली असा परिवार आहे.