कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव 18,901च्या मताधिक्क्याने विजय झाल्या आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव केला.
जयश्री जाधव यांना96 हजार 226 मते मिळाली तर भाजपचे सत्यजित कदम यांना 77हजार 426 मिळाली.
फेरी 26
तोरणा नगर, शास्त्री नागर, जवाहर नागर 1
जाधव 1459
कदम 1303
ही फेरी लीड 156
*एकूण लीड 18,800 *
पोस्टल 101 लीड
फायनल.लीड
18,901 लीड
