जयश्री जाधव यांची विजयाकडे वाटचाल ; पंचविसाव्या फेरीअखेर 18,644 मतांची आघाडी

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या मतमोजणीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी निर्णायक आघाडी घेतली आहे. पंचविसाव्या फेरीअखेर त्यांनी 18,644 मतांची विजयी आघाडी घेतली आहे.

फेरी 25
राजारामपुरी पूर्व, तोरणा नगर

जयश्री जाधव 2755
सत्यजित कदम 2949

ही फेरी लीड वजा 194
एकूण लीड 18,644

🤙 8080365706