कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या पाचव्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी ६७५८ मतांचे लीड घेतलं आहे.
फेरी *
जयश्री जाधव ३६७३ (एकूण मते २२६९१)
सत्यजित कदम ४१९८ (एकूण मते १५९३३ )
फेरी लीड – ५२५
एकूण लीड ६७५८