तिसऱ्या फेरीअखेर जयश्री जाधव ७ हजार ५३९ मतांनी आघाडीवर

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीच्या तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी ७ हजार ५३९ मतांचे लीड घेतलं आहे.

*फेरी 3 **
जयश्री जाधव 4928
सत्यजित कदम 2566

फेरी लीड 2362

एकूण लीड 7501