मुरगूड (प्रतिनिधी) : यमगे (ता. कागल) येथील सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी राजाराम भाऊसो पाटील (वय ८१) यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. न्यूज मराठी 24 चे कार्यकारी संपादक सुरेश पाटील यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन रविवारी १० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता यमगे येथे होणार आहे.