फुटबॉल पंच नंदकुमार सूर्यवंशी यांचे हृदयविकाराने निधन

कोल्हापूर : मंगळवार पेठ बालगोपाल तालीम येथील फुटबॉल पंच नंदकुमार सूर्यवंशी यांचे मंगळवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या निधनाने फुटबॉल शौकिनांना मोठा धक्का बसला आहे. नंदकुमार सूर्यवंशी हे कोल्हापूर सॉकर रेफरी असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. ते बालगोपाल तालीम मंडळ फुटबॉल संघाचे माजी खेळाडू होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली असा परिवार आहे.

🤙 9921334545