मिणचे खुर्द तालुका भुदरगड येथे नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे जिल्ह्याचे नेते व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्ह्याचे नेते व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, जि प सदस्य व रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष जीवनदादा पाटील, माजी आमदार के पी पाटील, मिनचे खोऱ्याचे नेते आर व्ही देसाई, राहुल देसाई, सत्यजित जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, सभापती बांधकाम सभापती वंदना जाधव, सभापती आक्काताई नलवडे, उपसभापती अजित देसाई, जि प सदस्य मधुकर देसाई, सो प्रदीप पाटील, गोपाळ कांबळे, पी एस कांबळे, सो नाथाजी पाटील, डॉ योगेश साळे, युवक नेते राजू काझी, सो प सदस्य भोपळे वहिनी, सरपंच सुरेश नाईक, सरपंच सर्जेराव देसाई, लोटेवाडी सरपंच सातापा परीट , सरपंच पांडुरंग देसाई, सचिन घोरपडे, संजय सर देसाई, तहसीलदार अश्विनी वरुटे, बी डी ओ सरिता पवार, पोलीस निरीक्षक संजय मोरे, माननीय पंचायत समिती सर्व सदस्य कार्यकारी अभियंता रा आरोग्य अभियान, सचिन चव्हाण, सचिन कोकाटे, डॉ पी जी रेंडे मिणचे खुर्द, सरपंच जयश्री खेकडे, डे. सरपंच रामचंद्र देसाई, दारवाढ चे दिनकर कुंभार, कोळवन चे सरपंच दिनकर गुरव, शरद झगडे, संदीप दळवी, संदीप सुतार, सचिन नलवडे, बाळासो कांबळे, अरुण कांबळे, रवींद्र देसाई, रवींद्र कामत, वैद्यकीय अधिकारी डॉ संदीप साळुंखे, रुग्ण कल्याण समितीचे सर्व सदस्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका व मतदारसंघातील सर्व युवक ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.