महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात लवकरच ‘या ‘ जागांसाठी भरती

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC सोलापूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. शिकाऊ उमेदवार (पदवीधर अभियांत्रिकी, मेकॅनिक मोटर व्हेईकल, मोटर…

पाय हलवण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करणे ठरू शकेल घातक…

आरोग्य टिप्स : काही लोकांना पाय हलविण्याची समस्या असते ही समस्या रात्री देखील उद्भवते. रात्री झोपताना देखील काहींचे पाय थरथरू लागतात. मात्र, ही समस्या जर कोणाला असेल तर त्यांनी या…

आजचं राशीभविष्य…

आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा.…

अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगलीला जलसमाधीच मिळेल : आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर:कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ५२४ मीटर करण्यासाठी निविदा काढलेल्या आहेत. याप्रमाणे अलमट्टीची उंची वाढविल्यास कोल्हापूर आणि सांगलीला जलसमाधीच मिळेल, अशी भीती आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.…

श्री बिरदेव सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

खुपिरे: श्री बिरदेव सहकारी दूध संस्था मर्यादित खुपिरे. ता. करवीर. या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. तसेच संस्थेचे चेअरमन पदी भगवान विठ्ठल हराळे व्हा. चेअरमन पदी विठ्ठल धुळाप्पा हराळे, तसेच…

मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र -कर्नाटक राज्यपालांच्या बैठकीतील माहिती सभागृहाला आणि महाराष्ट्रातील जनतेला द्यावी; आ. सतेज पाटील

कोल्हापूर : सीमावासियांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभे राहण्याची गरज असून मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात झालेल्या महाराष्ट्र -कर्नाटक राज्यपालांच्या बैठकीतील माहिती सभागृहाला आणि महाराष्ट्रातील जनतेला द्यावी अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी…

महिलांकडून चालवल्या जाणाऱ्या उद्योगाला भागीरथी संस्थेचे पाठबळ – सौ अरुंधती महाडिक

कोल्हापूर : महिलांमध्ये काही उपजत कौशल्य असतात. त्यांचा वापर करून महिलांनी स्वयंरोजगार किंवा लघुउद्योग सुरू करावा आणि अर्थाजन करून स्वतःबरोबरच कुटुंबालाही स्वावलंबी बनवावे, हा भागीरथी महिला संस्थेचा उद्देश आहे. त्यासाठी…

आज सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण

मुंबई : आज भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आला. अमेरिका, आशियाई बाजारात घसरण झाली. या कमकुवत जागतिक संकेतांमुळे बुधवारी (दि.२८) सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीत घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स सुमारे…

ऊस तोडणी मुकादमांवर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा ; आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर:ऊसतोडणी मुकादम साखर कारखाने आणि वाहतूकदारांची मोठ्या प्रमाणात लुबाडणूक करीत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवून साखर कारखाने आणि वाहतूकदारांची लुबाडणूक थांबवा, अशी आग्रही मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी नागपूर अधिवेशनामध्ये लक्षवेधीच्या…

इंटरनेट वापरण्यास समस्या; जिओचं सर्वर डाऊन

मुंबई: संपूर्ण भारतात रिलायन्स जिओचं सर्व्हर डाऊन असल्याने बुधवारी (आज) सकाळी यूजर्सना इंटरनेट वापरण्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. इंटरनेट सर्व्हिस ट्रॅकर डाऊनडिटेक्टरवर जिओ डाऊन खूप जास्त दाखवत आहे.नेटकऱ्यांनी Downdetector…

🤙 8080365706