कोल्हापूर : अनेक क्षेत्रात प्रतिभावंत बालकलाकार तयार झाले आहेत. पण चिकोडीतील जत्राट या गावी अभंग व गवळण अतिशय सुरेख व तालासुरात म्हणणारी गौरी दादासो चव्हाण(व. व १२वर्षे) रसिकांच्या मनात आपले…
मुंबई : सुशांतसिंग राजपुतचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेतानाचा रुपकुमारचा व्हिडीओ समोर आला. भाजप आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत म्हटलं आहे की पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये छेडछाडीचा आदेश होता का, असं…
पुणे: कात्रज भागात सिमेंटचे पाइप तयार करणाऱ्या कंपनीतील पाण्याच्या हौदात पडून दोन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. सुरभी विमलकुमार गौतम (वय २) असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे.…
कोल्हापूर: कोल्हापूर शहर आणि जिल्हा परिसरात गव्यांची दहशत कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या 15 दिवसांपासून गव्यांचा कळप कोल्हापूरच्या वेशीवर विविध ठिकाणी दिसून येत असल्याने चांगलीच दहशत पसरली आहे.…
मुंबई: सत्ताधारी पक्षाच्या 60 आमदारांचा दरमहा खर्च हा 12 कोटी आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. रोहित पवार यांनी ट्विट करत याबाबत आपली भूमिका मांडलीय.राज्यातील 60…
भिवंडी: भिवंडी महानगरपालिकेसमोर सुरू असलेल्या मेरी पाठशाळा आंदोलनात पाकिस्तान झिंदाबादची घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी आंदोलन उधळून लावत आयोजकांना ताब्यात घेतले. भिवंडीत विस्डम शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकून त्यांचे दाखले…
इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीत रविवारी झालेल्या स्फोटानंतर आग लागली. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून अन्य १७ कामगार जखमी झाले आहेत.या घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात पाठविण्यात आली आहे. ही पेटी गावखडी (ता. रत्नागिरी) येथील सहदेव पावसकर यांनी पुणे येथील बाजारात पाठविली असून, चार डझनाच्या या पेटीला…
औरंगाबाद – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची सोमवारी (दि. २ जानेवारी) मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सायंकाळी ५.३० वाजता सभा होणार असून, भाजप लोकसभा निवडणुकीचे रणशिंग औरंगाबादेतून फुंकणार आहे. सभेला…
कोल्हापूर : आगामी काळात कोणत्याही पक्षाशी घरोबा करणार नाही. पुन्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताकदीवरच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातूनच आपण निवडणूक लढविणार असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी…