आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. परंतु, सातत्याने श्रम करणे चालू ठेवा.…

सिंधुदुर्ग- कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्याच्या कमास मान्यता

कोल्हापूर : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या एकूण 21 कि.मी लांबीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व दुपदरीकरणाच्या कामांस मान्यता मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या कामांसाठी 249 कोटी रुपये…

डॉक्टरांचा संप मागे; गिरीश महाजन यांची माहिती

मुंबई : राज्यातील ७ हजारहून अधिक निवासी डॉक्टर त्यांच्या विविध मागण्यांसाठी (२ जानेवारी २०२३) बेमुदत संपावर गेले होते. दरम्यान मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आल्याची माहिती गिरीश…

महिलेचे दोन दोन विवाह झालेले, त्यातील एका विरुद्ध पोटगीचा दावा चालू असताना घातला तिसऱ्याला गंडा :शेवगाव पोलिसात तक्रार

शेवगाव/अविनाश देशमुख: उपवर मुलाला मुलीचे स्थळ आणून टोपी घालण्याचे सध्या पेवच फुटले आहे . तालुक्यातील नविन दहिफळ शिवारात ऊस तोडीसाठी आलेल्या विवाह इच्छुक मुलाला अगोदर एक नव्हे तर दोनदा विवाह…

अजित पवारांचं वक्तव्य महाराष्ट्राला लाजवणारं; चंद्रशेखर बावनकुळे

नागपुर : भाजपकडून आज देखिल दादर, चेंबूर आणि नागपुरात आंदोलने करण्यात आली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.यावेळी बावनकुळे यांनी पवार यांच्यावर टीका…

खडकेवाडा व बेळुंकीच्या भूखंडधारकांची मालकी नियमित करा;आ. हसन मुश्रीफ

कोल्हापूर : कागल तालुक्यातील खडकेवाडा व बेळुंकी येथील गावठाणातील भूखंड धारकांची प्रलंबित मालकी हक्काची मागणी नियमित करा, अशा सूचना आमदार हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी…

कोल्हापुरातील जैन समाजाच्या मोर्चाने पोलिसांची तारांबळ; मुख्य मार्गांवर, शाहुपूरीत वाहतूक तुंबली!

कोल्हापूर : कोल्हापुरात आज सम्मेद शिखरजी वाचवा, असा नारा देत हजारो जैन बांधवांनी दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढला. मात्र गर्दीचा अंदाज न आल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. जैन धर्मियांचे…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

कसबा बावडा/वार्ताहर कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण कक्षातर्फे येथे मंगळवारी(3 जानेवारी) आद्य शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री-शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी…

स्वतःला जमिनीत गाडून घेत शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन

जालना : जालन्यामध्ये एका शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केले. आई, मावशीला जमिनीचा ताबा मिळावा म्हणून स्वतःला या शेतकऱ्याने जमिनीत गाडून घेत अनोखे आंदोलन केले. ही घटना जालना जिल्ह्यातील हलस येथील आहे.…

दिल्लीतील ‘ती’ तरुणी एकटी नव्हती तर….

नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारमधून तरुणीला 10 किमी फरफटत नेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पण, या घटनेच्या वेळीत मृत तरुणीसोबत तिची…

🤙 8080365706