कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या वातावरणात गरमी जाणवत असतानाच गेल्या 24 तासांपासून तापमानात तब्बल 4 अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. रात्रीचा पारा…
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगावच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिंदे गटाच्या कार्यक्रमाला भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी हजेरी लावली. यावेळी सत्तांतर नाट्य कसे घडले याची माहितीच महाजन यांनी…
औरंगाबाद: दुहेरी हत्याकांडाने औरंगाबाद हादरलं असून चारित्र्याच्या संशयावरून एकाने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेची माहिती…
कागल : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे.टीका करणाऱ्यांना यातून चोख उत्तर मिळाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या २०२४च्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे.असे प्रतिपादन शाहू ग्रूपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे…
पुणे : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी दहावी-बारावाची परीक्षा पार पडणार आहे.ज्यात बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान होणार असून,…
कोल्हापूर : दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णां) यांची नाळ फुटबॉलशी जोडलेली होती. त्यांच्या अकाली निधनानंतरही याची प्रचिती येत आहे. आण्णासाठी फुटबॉलचे संघ व खेळाडू कुटुंबप्रमाणे होते. प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी…
मुंबई : गेल्या शंभर दिवसांपासून चालेली चढओढ, कूरघोडी, इर्षा, स्पर्धा या सर्व खेळात अखेर मराठी बिग बॉसच्या घरातला विजेता कोण होणार याचा निकाल लागला. मराठी बिग बॉस सिझन ४ चा…
हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी डॉक्टरही अनेक उपाय सांगतात. याच संदर्भात आता अशी माहिती समोर आली आहे की दररोज 6,000 ते 9,000 पावले चालल्याने,हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी केला जाऊ शकतो. या अभ्यासात…
गारगोटी : भुदरगड तालुक्यतील दुधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पांतर्गत कूर उपकालवा व नागणवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पाणी परवाने मिळत नव्हते. याकरीता आमदार प्रकाश आबिटकर व कोल्हापूर पाटबंधारे विभाग यांच्या प्रयत्नातून…
आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आपल्या भाग्यात? मेष- बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टीसाठीसाठी तुम्ही मेहनत करत आहेत ती सफल होणार आहे. आजच्या दिवशी कुटुंबातील वाद मिटतील. लांबचा प्रवास टाळा. वृषभ-…