आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष – व्यापाऱ्यांनी कोणताही नवीन प्रकल्प घाईगडबडीत सुरू करू नये, आधी त्याच्या सर्व बाबींचा बारकाईने विचार करा. पति-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात.…
प्रकाश कारंडे / प्रतिनिधी कोल्हापूर : अध्यात्माला विज्ञानाची जोड देत आपली संस्कृती आणि परंपरांचे पुनरुज्जीवन करण्याच्या हेतूने कणेरी मठ तालुका करवीर येथे 20 ते 26 फेब्रुवारी या दरम्यान पंचभौतिक पंचभौतिक…
कोल्हापूर : गोंदिया व कोल्हापूर येथून सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस तीन दिवस रद्द करण्यात आली आहे.यामुळे शेकडो प्रवाश्यांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. गोंदिया कोपरगाव ते कान्हेगाव दरम्यान 23 जानेवारीपर्यंतच्या ब्लॉकमुळे…
चिमणे :जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनांसाठी कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात ४०० कोटींहून अधिक निधी आणला, अशी माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. चिमणे ता. आजरा येथे जलजीवन पाणीपुरवठा…
कागल: कागल शहरात खड्डे दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी घोषणा आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. आमदार निधीच्या ३६ लाखातून महिनाभरातच कागल खड्डेमुक्त होईल, असेही ते म्हणाले. “खड्डेमुक्त कागल” या मोहिमेचा…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार आज चांगलेच संतापले. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक झाली. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचा राग अनावर झाला. सोम्या-गोम्यांचा…
मुंबई : भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री, मॉडेल ऊर्फी जावेद यांच्यातील वाद हा दिवसेंदिवस वाढतच असून ऊर्फीने ट्विट करत, ‘उर्फी जावेदला दिला त्रास… चित्रा अशी कशी गं तू सास…’…
आंबेगाव : आईपणाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात घडली असून जन्म देताच पोटच्या गोळ्याला आईनेच क्षणात अनाथ करत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सोडले. पुणे जिल्ह्याच्या मंचर येथील छत्रपती संभाजी…
मुंबई ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षांमुळे निर्माण झालेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी होणार आहे. याचा अर्थ असा की, 14 फेब्रुवारीलाच सर्वोच्च…