आजचं राशीभविष्य…

आजचं राशीभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष तुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल.…

इंडियन डेअरी फेस्टिवलचे शुक्रवारी उद्घाटन

कोल्हापूर : इंडियन डेअरी फेस्टिवलचे उद्घाटन येत्या शुक्रवारी 20 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि महसूल मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते तर प्रदर्शनाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते होणार…

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचा शुभारंभ; पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

कसबा बावडा/वार्ताहर : फार्मसी क्षेत्र हे प्रचंड वेगाने विस्तारणारे क्षेत्र असून यामध्ये करिअरच्या अगणित संधी उपलब्ध आहेत. जीवनाच्या अंतापर्यंत फार्मसी क्षेत्राची आवश्यकता भासते. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या माध्यमातून…

क्षारपड जमीन सुधारण्यासाठी “शाहू” शेतकऱ्यांना पाठबळ देणार; राजे समरजितसिंह घाटगे

कागल : ऊस उत्पादनात वाढीच्या दृष्टीने क्षारपड जमीनीचा पोत सुधारण्यासाठी दत्त -शिरोळ पॅटर्न प्रमाणे येथील शाहू साखर कारखाना शेतकऱ्यांना पाठबळ देईल.असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.…

महिला आयपीएलसाठी बीसीसीआयची जोरदार तयारी…

मुंबई: यंदापासून सुरू होणाऱ्या महिला आयपीएलसाठी बीसीसीआयने जोरदार तयारी सुरू केली आहे. सोमवारी लीगच्या मीडिया हक्कांवरही निर्णय घेण्यात आला. Viacom 18 ने सर्वात मोठी बोली लावून या लीगचे मीडिया हक्क…

हसन मुश्रीफ यांची राज्य शासनातर्फे चौकशी होणार…

कोल्हापूर : राज्यातील 28 हजार ग्रामपंचायतींना वार्षिक 50 हजार भूर्दंड बसवणाऱ्या आणि जावयाच्या कंपनीला कंत्राट देणाऱ्या माजी ग्रामविकास हसन मुश्रीफ यांची महाराष्ट्र शासनातर्फे लवकरच चौकशी होणार आहे,” अशी माहिती भाजप…

शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांचे जातीयवादी विधान मान्य असल्याचं सांगावं; किरीट सोमय्या

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या हे आज कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत पुन्ह एकदा हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे. मी मुस्लिम असल्यानं हे छापे…

जिल्हा परिषद सोसायटीच्या ‘चाव्या’ पुन्हा सत्ताधाऱ्यांकडेच

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली या निवडणुकीत श्री महालक्ष्मी सहकार सत्तारूढ पॅनेलने सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळवला. अत्यंत चुरशीने झालेल्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे…

महाराष्ट्र ऑलिम्पिक वुशू स्पर्धेत कोल्हापूरच्या खेळाडूंची नेत्र दीपक कामगिरी ..

कोल्हापूर : महाराष्ट्र शासन व क्रीडा व युवक सेवा संचनालय पुणे ,महाराष्ट्र आँलिंपीक असोसिएशन यांच्या वतिने महाराष्ट्र आँलिंपीक वुशू क्रीडा स्पर्धा २०२२-२३ या स्पर्धा दि.९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३…

जी 20 परिषदेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन…

पूणे : जी 20 परिषदेला आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. आजपासून इन्फ्रास्ट्रक्चर वर्किंग ग्रुप ची दोन दिवसीय बैठक सुरु होणार आहे.या…

🤙 8080365706