आजचं राशीभविष्य….

आजचं राशीभविष्य…. जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना…

त्वचेचा उपवास करतो त्वचेला डिटॉक्स करण्यास मदत….

ब्युटी टिप्स : फास्टिंग आपण उपवासाला म्हणतो. त्या दिवशी आपण दिवसभर न खाता दिवस काढतो. त्याचप्रमाणे त्वचेच्या बाबतीत देखील नैसर्गिक पद्धतीने फास्टिंग करणे आवश्यक आहे. ही पद्धत त्वचेला डिटॉक्स करण्यास…

के.एम.टी.कर्मचाऱ्यांच्या रोस्टर व पदोन्नती प्रक्रिये संदर्भात दोन दिवसात प्रस्ताव सादर करा ; राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रम के.एम.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांच्या वतीने गेले अनेक पाठपुरावा सुरु आहे. यातील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची रक्कमेचा प्रश्न राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर…

कृती समितीचे निमंत्रक रमेश मोरे यांना मारहाण

कोल्हापूर – कोल्हापूर महानगरपालिकेच्या चौकात कोल्हापूर कृती समितीचे निमंत्रक रमेश मोरे यांना शिवाजी पेठे परिसरातील कार्यकर्त्यांनी मारहाण आणि शिवीगाळ केलीय. हा सर्व प्रकार महापालिकेच्या आवारात घडलाय. मोरे आज महापालिकेत शिष्टमंडळासोबत…

दावोस येथील हा दौरा अत्यंत यशस्वी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईः दावोस येथील आंतरराष्ट्रीय परिषदेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईत परतले. विमानतळावर उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दौऱ्यात महाराष्ट्राला काय मिळालं याविषयी सविस्तर प्रतिक्रिया दिली.विमानतळावर उतरल्यानंतर हार, पुष्पगुच्छ देऊन…

महाराष्ट्रात दररोज एक कोटी अंड्यांचा तुटवडा…

मुंबई: महाराष्ट्रात दररोज २.२५ कोटींहून अंड्यांची विक्री केली जात असून एक कोटी अंड्यांचा तुटवडा जाणवत असल्याचे महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. वाढत्या थंडीमुळे अंड्यांची मागणी वाढली असून…

ज्याेतिरादित्य सिंधिया उद्यापासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर…

कोल्हापूर : केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलादमंत्री ज्याेतिरादित्य सिंधिया उद्यापासून दोन दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी या दौऱ्यात पक्षीय नऊ कार्यक्रम घेतले असून, त्यातील आठ कार्यक्रम हे…

डी.वाय. पाटील यांच्या पुत्रांनी आईच्या वाढदिवसाला वाटली 3 कोटींची शिष्यवृत्ती!

कोल्हापूर : आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आईच्या संस्काराची शिदोरी उपयुक्त ठरल्याची आणि आपल्या कर्तृत्वात तिचाच सिंहाचा वाटा असल्याची जाण ठेवत तिच्या कष्टाची उतराई म्हणून तिच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तब्बल तीन कोटींची…

नवाब मलिक यांच्या मुला विरोधात गुन्हा दाखला

मुंबई: राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नवाब मलिक यांच्या मुला विरोधात गुन्हा दाखला झाला आहे. अशी माहिती मोहित कंबोज यांनी ट्विट करत…

महिला आयोग उर्फी जावेदच्या पाठीशी; सुरक्षा पुरवण्याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र

मुंबई : राज्य महिला आयोग मॉडेल उर्फी जावेदच्या पाठीशी उभा राहिला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून हल्ला होण्याची भीती उर्फी जावेदने व्यक्त केली आहे.यानंतर उर्फीला सुरक्षा पुरवण्याबाबत आयोगाकडून मुंबई…

🤙 8080365706