रक्त शुद्ध होण्यासाठी उत्तम आहार गरजेचाच…

संपूर्ण शरीराला शुद्ध रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी आपलं रक्त अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतंहेच रक्त अधिकाधिक शुद्ध आणि स्वच्छ असावं यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. लोह, व्हिटॅमिन…

राज्यात भाजप -शिवसेना एकत्र निवडणूक लढणार

कोल्हापूर : काँग्रेस सत्तेत असताना अराजकता माजली होती.उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सत्ता आल्यानंतर देशाचा विकास झाला. महाराष्ट्रात आत्ताचे भाजप शिवसेनेचे सरकार आल्यानंतर विकास झाला असून राज्य प्रगतीत…

शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत, नरकेंचा शिंदे गटात प्रवेश ?

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाकडून धनुष्यबाण चिन्ह व पक्षाचे नाव मिळाले नंतर ते प्रथमच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूरात आले होते.या वेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानी…

अमित शहांचे कोल्हापूरात ‘या’ नेत्यांनी केले स्वागत.. प्रकाश आवाडे भाजपात प्रवेश करणार..

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री शहांचे तीन वाजण्याच्या सुमारास उजळाईवाडी विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री दिपक केसरकर यांनी त्यांचे स्वागत केले. अमित शहा यांच्या पत्नी सोनल शहा ही त्यांचे सोबत होत्या. मुख्यमंत्री…

मातोश्री निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी..

मुंबई : केंद्रिय निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्यामुळे ठाकरे गटासह राज्याला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर काल सकाळपासून…

कागल मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

कागल : सालाबादप्रमाणे या वर्षी ही महाराष्ट्रांचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजयाची जयंती, श्री छ. शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती यांचे वतीने विविध उपक्रमांनी साजरी झाली.…

शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर शिवजयंती उत्साहात साजरी

कागल : श्री.छत्रपती शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात पार पडली. कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. यावेळी उपाध्यक्ष…

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात

मुंबई : राज्यासह संपूर्ण देशात आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. राज्यभरात शिवजयंती निमित्ताने मिरवणुका निघणार आहेत. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन…

शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या युवकाच्या दोन गाड्यांची धडक, दोघे ठार

प्रयाग चिखली: कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील रजपूतवाडी नजीक हॉटेल सई च्या समोर महामार्गावर दोन मोटर सायकलस्वारांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर तीन जण जखमी झाले.…

चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आता पर्यंत २००० कोटींचा सौदा आणि…. संजय राऊत

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला धक्का देत, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं.यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ठाकरे गटाकडून…

🤙 8080365706