मुंबई : मुंबई पालिकेकडून काही चांगलं काम होत आहे, त्याला आम्ही सपोर्ट करू. पण काही गडबड झाली तर आम्ही सोडणार नाही. तुम्हाला काम झाल्यावरच आम्ही सांगू की,हे आमच्यामुळे काम झालं…
मुंबई : मनसेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील मनसेच्या पन्नास ते साठ कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर हे कार्यकर्ते थेट महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी…
कोल्हापूर : राष्ट्रीय संत डॉ. वसंत विजय महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत होणाऱ्या आठ दिवसीय महालक्ष्मी महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. सुमारे 13 एकर जागेवर…
१२५ तारांकित, २६ लक्षवेधी, १२ अशासकीय ठराव, ७ औचितेच्या मुद्द्यातून शहराच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधणार कोल्हापूर : कोल्हापूर शहराची हद्द वाढ, शाहू मिलच्या जागेत शाहू स्मारक, शहरातील उद्याने, रंकाळा तलाव…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष रोजगारात विस्तार व नवीन योजना आखाल. यश व फायदा मिळेल. नोकरीत आपले कर्तुत्व दाखवण्याची संधी मिळेल. जुन्या परिचित व्यक्तीची अचानक…
कोल्हापूर : हेमंत ढोमे यांचा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच असते. त्यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच जबरदस्त सिनेमे दिले आहेत. त्यांचा असाच एक जबरदस्त चित्रपट ३ मार्चला चित्रपटगृहात झळकणार आहे. प्रकाश…
थायरॉइड आणि वजन कमी यांसारख्या समस्यांवर कोथिंबीर रामबाण उपाय म्हणून काम करते. धने सेवन करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे दररोज सकाळी रिकाम्यापोटी धन्याचे पाणी पिणे. चला जाणून घेऊया रिकाम्यापोटी धन्याचे…
अध्यक्ष बबेराव जाधव, उपाध्यक्ष सत्यजीत जाधव यांची माहिती कोल्हापूर : मंगळवार पेठ, खासबाग येथील कैलासगडची स्वारी मंदिराच्या ६३ वा वर्धापनदिन सोहळानिमित्त सोमवार दिनांक २७/२/२०२३ ते मंगळवार दिनांक ७/३/२०२३ या कालावधीमध्ये…
कोल्हापूर : राजे समरजितसिहं घाटगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, त्यांचा शाहू मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट हा दूध संघ याबद्दल काही विधाने केलेली आहेत. ही…
कोल्हापूर : कणेरी मठ येथे सुरु असलेल्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या ठिकाणी एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला मारहाण करणाऱ्या स्वयंसेवकावर कारवाई करावी, मठावरील गाईचा मृत्यू का झाला व यामध्ये किती गाईंचा मृत्यू झाला…