कोल्हापूर : करवीर तालुका शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटातील शिवसैनिकांमध्ये आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याबद्दल ठाकरे गट शिवसैनिकांनी त्यांचा निषेध…
केंद्रीय मंत्री मा ना श्री ज्योतीरादित्य शिंदे साहेब यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन…! शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशन चे केंद्रीय मंत्र्यांकडून कौतुक..! कोल्हापूर :राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी राजगड-तोरणागड यशस्वीरीत्या सर केला. सृष्टी अॅडव्हेन्चर क्लब व विद्यापीठच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून या ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. मराठा साम्राज्याची पहिली…
देवगड : ओडिशातील देवगड, केओंझार आणि मयूरभंज या तीन जिल्ह्यांमध्ये सोन्याचे साठे सापडल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ओडिशाच्या खाण मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी…
कोल्हापूर : केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.या दौऱ्यादरम्यान आज मंगळवारी सकाळी जेष्ट काँग्रेस नेते आ.पी.एन.पाटील यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात भाषण करताना,…
मुंबई : महाराष्ट्र स्टेट बोर्डाची बारावीची परीक्षा सध्या सुरु आहे. मात्र यंदाच्या परीक्षेत बोर्डाकडून होणाऱ्या चुका काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. अंबेजोगाई इथे अशीच एक घटना आहे. बारावीचा कॅम्पुटर…
मुंबई : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच शिवसेना गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अडचणीत आणण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिंदेंविरोधात विधान परिषदेत अविश्वास ठराव आणण्याची ठाकरे गटाकडून तयारी केली…
कोल्हापूर: मराठी भाषेची जोपासणा करायची झाल्यास ती विद्यार्थ्यांच्या पातळीवर होणं गरजेंचं आहे असं मत शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आर. के. शानेदिवान यांनी व्यक्त केले. शाश्वत प्रतिष्ठानच्या वतीनं मराठी भाषा दिनानिमित्त…