कोल्हापूर : नेहरू युवा केंद्र कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘उद्योजकता पुरस्कार’ खुपीरे येथील लालू उर्फ नितीन भोसले याना हातकणंगले विधानसभा सदस्य राजुबाबा आवळे यांच्या हस्ते देण्यात आला. वाठार येथील…
कागल : येथील श्री शाहू छत्रपती अपंग कल्याण संस्थेमार्फत कर्णबधिर शाळांमधील विद्यार्थ्यांचा पहिला जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा कागलच्या राजे दिलीपसिंह घाटगे कर्णबधिर विद्यालयात झाला. पहिला जिल्हास्तरीय विज्ञान मेळावा आयोजित करण्याचा मान…
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारताचे ४६ धावांवर ५ गडी बाद झाले आहेत. रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जडेजा…
मुंबई: शेअर बाजारात आज वाढ झाली आहे. सेन्सेक्स जवळपास 300 अंशांच्या वाढीसह 59264 अंशांवर व्यवहार करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 92 अंशांच्या वाढीसह 17396 अंशांवर व्यवहार करत आहे.…
दिल्ली : मार्च महिना सुरू होताच पुन्हा एकदा महागाईचा भडका उडाला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार घरगुती आणि व्यावसायिक…
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील देवीच्या मूळ मूर्तीची झीज झाल्याचा संवेदनशील प्रकार सोमवारी प्रसारमाध्यमांतून समोर आल्यानंतर आज पहाटेच पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांनी मूर्तीची पाहणी करून याबाबत लवकर अहवाल देण्याचे आश्वासन…
मुंबई : १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५१,४५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५१,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. चांदी ६६,८०० रुपये प्रति…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष साहसी निर्णय घ्याल. नोकरीत कामाप्रती ओढ निर्माण होईल. शासकीय योजना आमलात येतील. काही नवनविन कल्पना सूचतील. यशवी व्हाल. फायदेशीर दिवस…
उन्हाळ्यात काही थंड पिण्याची किंवा खाण्याची इच्छा सर्वांचीच होते. कारण उष्णतेमुळे सतत घसा कोरडा पडतो आणि काहीतरी खाण्याची इच्छा होते. तर अशावेळी आरोग्यासाठी फायदेशीर अशा पेरूचं सरबत प्या. इतर फळांच्या…
कोल्हापूर :अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या किमान वेतन तसेच अन्य मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या लढ्यात…