कोल्हापूर : जुनी पेन्शनमुळे महाराष्ट्रातील जनतेवर करवाढीचा बोजा वाढणार आहे. त्यात आधीच राज्यावर साडे सहा हजार कोटीचे कर्ज आहे. या जुनी पेन्शन योजनेमुळे जनतेची आर्थिक स्थिती कोलमडणार असल्याने जुनी व…
कोल्हापूर : शासकीय कर्मचारी वर्गाच्या संपाची कारण पुढे करून मदत व पुनर्वसनवचनाचे प्रधान सचिव यांनी नियोजित केलेली बैठक रद्द केली आहे. पुन्हा कधी बैठक होईल हे ठामपणे न सांगता फक्त…
कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ होरायझन तर्फे सामाजिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. निमित्त होते डिस्ट्रिक्ट ३१७० चे डिस्टिक गव्हर्नर रो व्यंकटेश देशपांडे यांच्या भेटीचे. प्रत्येक व्यक्तीला समाजभान असावे, आपण समाजाचे…
कागल: कागल येथे चैत्र गुढीपाडवा ते श्रीरामनवमी या पर्वकाळात भव्य आणि दिव्य परमार्थिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती रामनवमी उत्सव समितीच्या वतीने प्रसिद्धीस दिली आहे. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर…
कोल्हापूर : निवडणुका आल्या की राजाराम कारखान्यात हुकूमशाही आहे म्हणायचं आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायचा हाच एककलमी कार्यक्रम विरोधकांचा सुरू आहे. पण विरोधकांनी हुकूमशाही बाहेर शोधण्याऐवजी स्वतःच्या संस्थांमध्ये डोकावून…
कसबा बावडा : डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या मॅकेनिकल इंजीनिअरिंग विभागाच्या ‘वेस्ट टू बेस्ट ’ स्टुडट क्लबच्यावतीने १८ मार्च रोजी जुन्या वृत्तपत्रापासून पेपर बग तयार करण्याची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत…
मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी, ‘जुनी आणि नवीन पेन्शन योजनेतील आर्थिक तफावत लक्षात घेवून जुनी पेन्शन योजना…
मुंबई : मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम याने सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर…
कोल्हापूर : गेल्या अनेक आरोप प्रत्यारोपांचा ठरलेल्या श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या रणधुमाळीला आजपासून (20 मार्च) सुरु होत आहे. 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून मतमोजणी 25 एप्रिलला होणार…
सावर्डे :सावर्डे खुर्द ता. कागल गावाला पाणीपुरवठा करणारी बोरवेल तांत्रिक अडचणीमुळे बंद पडल्याने येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी गेल्या चार दिवसापासून नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने नवीद मुश्रीफ…