आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेषः शुभवार्ता ऐकायला मिळतील. जुन्या जागेचा प्रश्न निकालात निघेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वृषभः समाजात आपली…

वडगाव सराफ पतसंस्थेच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष डॉ माळी यांची बिनविरोध

पेठवडगाव : येथील वडगाव सराफ व्यापारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी वडगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष डॉ मोहनलाल रामलाल माळी यांची तर उपाध्यक्ष पदी सुभाष अनंतराव म्हेत्तर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.अध्यक्षस्थानी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा यशस्वी करू : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर प्रथमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोल्हापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब…

काँग्रेसपेक्षा आम्ही मोठे भाऊ झालो आहोत : अजित पवार

कोल्हापूर : आधी काँग्रेसचे जास्त आमदार निवडून येत होते पण आता आमचे काँग्रेस पेक्षा जास्त आमदार निवडून आलेत त्यामुळे’ काँग्रेसपेक्षा आम्ही मोठे भाऊ झालो आहोत’, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि…

राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी संभाजीराजे यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत संभाजी राजे यांनी…

सीपीआर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी साखर पेढे वाटून केला आनंदोत्सव साजरा : राज्य शासनाचे मानले आभार

कोल्हापूर : छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालय व राजश्री शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सीपीआर व वैद्यकीय महाविद्यालय कंत्राटी स्वच्छता कर्मचारी सेनेच्या वतीने आज सीपीआर मध्ये पेढे…

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटरचे काम वर्षभरात पूर्ण करावे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : कोल्हापूर शहरातील राजाराम तलावाच्या काठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर उभारण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. कोल्हापूर या ऐतिहासीक शहराच्या वैभवात भर घालणारे हे सेंटर…

पुणे- मुंबई एक्स्प्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज शनिवारी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या कोडींमुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे. मुंबईच्या बाजूला शनिवारी सकाळी…

विद्यापीठात लवकरच आधुनिक कुस्ती संकुल व क्रीडा वसतिगृह : डॉ. दिगंबर शिर्के

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात लवकरच अत्याधुनिक कुस्ती संकुल आणि सुसज्ज व स्वतंत्र क्रीडा वसतीगृह साकार होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे दिली. शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक…

आरबीआय कडून २००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय …..

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा निर्णय घेतलाय. आरबीआयने २००० रुपयांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरबीआयने इतर बँकांना २ हजार रुपयांच्या नोटा जारी करणे थांबवा,…

🤙 8080365706