डॉ. चेतन नरके यांच्या वतीने, चला एक झाड लावुया उपक्रमाची सुरुवात. जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद…

कोल्हापूर : पर्यावरण संवर्धनासाठी ‘चला एक झाड लावुया’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम अरूण नरके फौंडेशनचे वतीने राबविण्यात येत आहे.फौडेशनचे अध्यक्ष डॉ चेतन नरके यांच्या संकल्पनेतून , रंकाळा गार्डन येथे तुळशीच्या रोपांचे…

खासबाग मैदान संवर्धनाचा प्रस्ताव तयार करा : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : खासबाग मैदानाचे मुळ स्वरुप व इतर परिसराला कोणताही धक्का न लावता अद्यावत पध्दतीने मैदानाचे संवर्धन करण्यात यावे, असा सर्व समावेशक प्रस्ताव महापालिकेने तयार करावा. तसेच मंगळवारच्या दुर्दैवी घटनेत…

शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना अमृतमहोत्सवी जयंतीनिमित्त अभिवादन

कागल: येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या ७५ व्या जयंती निमित्त शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर अभिवादन केले. कारखाना प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास कारखान्याच्या अध्यक्षा…

राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा…..

कागल : दरवर्षीप्रमाणे राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात आदर्शवत काम करणाऱ्या शिक्षकांना ” राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात…

खड्ड्यांना फुले, रांगोळी वाहिली व साचलेल्या पाण्यात होडी सोडल्या

पुणे : पुणे महानगरपालिकेने खड्डे बुजवण्याचा केलेला दावा पोल ठरलेला आहे, पुणे शहरात अनेक महत्वाच्या रस्त्यांवर मोठ – मोठे खड्डे पडलेले असून या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असून पुणे…

मणिपूर हिसाचार प्रकरणी 6 एफआय़आर दाखल

मणिपूर : मणिपुर मध्ये उसळलेला हिंसाचार, महिला आणि सर्वसामान्यावर झालेल्या अनन्वित अत्याचार प्रकरणी सीबीआयने हिसाचार प्रकरणी 6 एफआय़आर दाखल केल्या आहेत. आतापर्यंत सीबीआयने 10 जणांना अटक केली असून सातवी एफआयआर…

विजय दर्डा यांना जामीन मंजूर….

छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप कोळसा घोटाळा प्रकरणात माजी खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला यांना दिल्ली उच्च न्यायालयाने तात्पुरता जामीन मंजूर केला आहे.…

महिला स्वयं सहायता गटांना दुपटीने अर्थसहाय्य : ६० लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ

मुंबई : उमेद अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटांना देण्याचा तसेच कर्मचारी व चळवळीतील संसाधन व्यक्तींना देखील मानधनात…

राज्यात अन्यत्र कुठेही कॅसिनो सुरू केले जाणार नाहीत: देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईच्या समुद्रात वा राज्यात अन्यत्र कुठेही कॅसिनो सुरू केले जाणार नाहीत. त्याउलट राज्याचा यासंदर्भात फार पूर्वी केलेला कायदाच रद्द केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या…

कोणत्याही क्षणी बंद होऊ शकते ‘या’ मार्गावरील वाहतूक

प्रयाग चिखली : कोल्हापूर – पन्हाळा महामार्गावरील केर्लीजवळ (येथील जगबुडी पुलाजवळ) तसेच क्षेत्र प्रयाग (चिखली ते वरणगे दरम्यान चा रस्ता) ठिकाणी पुराच्या पाण्याची पातळी रस्त्याच्या बरोबरीने झाली आहे. थोडक्यात या…

🤙 8080365706