दूधगंगा नदीवरील प्रस्तावित पाणी योजना रद्द करण्यासाठी मंत्रालयस्तरावर व्यापक बैठक घेण्याची मागणी

कागल: दुधगंगा नदीवरील सुळकुड येथून इचलकरंजी शहरास पाणी पुरवठा करणारी योजना रद्द करणेसंदर्भात मंत्रालय स्तरावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबधित विभागाचे अधिकारी यांची बैठक बोलवावी.या मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…

कोल्हापुरात केंद्रीय विद्यालयाची सुरवात करावी: खास. धनंजय महाडिक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात केंद्र सरकारचे सुमारे १ लाख कर्मचारी काम करतात. याशिवाय कोल्हापूरमध्ये प्रादेशिक सैन्य दलाची बटालियन आहे. अशावेळी कोल्हापुरात केंद्रीय विद्यालयाची सुरवात करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक…

कोल्हापूर रेल्वे स्थानकाला ४३ कोटी; खास. धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेतून, कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा विकास होणार आहे. रविवारी, ६ ऑगस्ट रोजी पुनर्विकास कामांना प्रारंभ होतोय. या पार्श्‍वभूमीवर आज पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे…

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ

नागापूर: येथे नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला.…

विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” ची सुरुवात

कोल्हापूर: राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” चे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती…

लवासात उभारणार पंतप्रधान मोदींचा जगातील सर्वात उंच पुतळा

पुणे : आता पुणेकरांना आणखी एक भेट मिळणार आहे. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या लवासात पंतप्रधान मोदींचा पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. जगातील हा सर्वात उंच पुतळा असेल आणि याची उंची जवळवास…

राधानगरी, वारणा धरणांतून विसर्ग सुरूच

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील धरण क्षेत्रांत पावसाचा जोर कायम आहे. राधानगरी, वारणा धरणांतून विसर्ग सुरूच आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पायथा वीजगृहातून विर्सगात वाढ करून…

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करत संपवलं जीवन

मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. देसाईंच्या आत्महत्येनं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या 58…

केशरचे आरोग्यदायी फायदे

विविध पदार्थांची लज्जत वाढण्याकरिता केशराचा हमखास वापर केला जातो. हल्ली तर बिर्याणीतही केशर वापरतात. केशराचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तर केशराचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया. केशर नैराश्य दूर करणारे आहे.…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.खर्चाचे प्रमाण वाढेल. वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. गुरुकृपा लाभेल.आध्यात्माकडे कल राहील. मिथुन…

🤙 8080365706