कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे शुक्रवारी 9 रुग्णावर मणक्याच्या अत्यंत गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. स्पाईन फाऊंडेशन मुंबईचे प्रमुख व ख्यातनाम स्पाइन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांच्या…
जयसिंगपूर: कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ऊस वाहतूकदारांना तोडणी मुकादमांनी मोठ्या प्रमाणात गंडा घातला असून गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याकडे…
कोल्हापूर : जलजीवन मिशन योजनेसाठी राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रिया तसेच काही कामांबाबत झालेल्या तक्रारीं संदर्भात आज ( मंगळवार) वरिष्ठ सदस्य समितीकडून या प्रकरणाच्या चौकशीला सुरूवात झाली. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व…
कोल्हापूर : क्षीरसागर कुटुंब व सचिन राऊत यांना अटक करुन त्यांची ईडीची चौकशी व नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले त्यांच्याकडून करण्यात आली. महाराष्ट्र राज्य…
कोल्हापूर : सौदी अरेबिया येथील पवित्र मक्का आणि मदिना या शहरात यावर्षी हज यात्रेसाठी जाऊन आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील स्त्री पुरुष हज यात्रेकरूंचा हज फाउंडेशन कोल्हापूर आणि लिम्रास चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर…
कोल्हापूर : जिल्ह्यात काल दिवसभरात चंदगड तालुक्यात 6.8 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे : हातकणंगले- 1.1 मिमी, शिरोळ – 0.4…
कोल्हापूर : जिल्ह्यात सुरु झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 15 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सकाळी 7 वाजताच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे,…
कोल्हापूर : जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान क्रांती आठवडा साजरा करण्यात येणार असून या आठवड्यात विविध कार्यक्रमांबरोबरच मतदार नोंदणी व मतदार जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील सहा महाविद्यालयांतील…
मुंबई : पश्चिम – पूर्व द्रुतगतीमार्गावरचे टोल बंद करण्याची मागणी शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. मुंबईतील रस्त्याची दुरुस्ती आणि देखभाल मुंबई पालिकेकडे, मग टोलचे…
कोल्हापूर: आध्यत्मिक हेच आनंदी, निरोगी आणि पुण्यकारक जीवन असल्याचे मयूर गुरुजीनी आज सांगितले. येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथा यज्ञाची उत्साहात सांगता झाली.…