कोल्हापूर(युवराज राऊत): शिवाजी विद्यापीठ अंतर्गत अनेक महाविद्यालयात तासिका तत्त्वावर अनेक होतकरू तरुण अध्यापन करत असतात परंतु त्यांना तोकड्या मानधनात अध्यापन करावे लागत त्यांच्यावर अन्याय होत आहे. परंतु उच्च व तंत्र…
कोल्हापूर: कोल्हापूरच्या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवानिमित्त आज चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरचा वारसा, संस्कृती व सण परंपरा या विषयांवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन…
कोल्हापूर:- प्रतिष्ठित जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेशासाठी नामांकनाच्या मुल्यांकन प्रक्रियेचा एक भाग म्हणून युनेस्कोच्या शिष्टमंडळाने आज कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याला भेट दिली आणि पाहणी केली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय), महाराष्ट्र…
कागल : आयुष्मान भारत गोल्डन कार्ड योजनेमध्ये कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघाचा सबंध देशात प्रथम क्रमांक आला आहे. या योजनेच्या कार्ड अपडेटसाठी आयुष्यमान गाडीवर नोंदणी करण्याचा शुभारंभ रमेश तोडकर…
वाशीम : बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे उभारण्यात आलेल्या ‘बंजारा विरासत’ या म्युझियमचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी सर्वप्रथम पंतप्रधान…
कोल्हापूर : श्री महावीर ग्रामीण सहकारी बिगर शेती पतसंस्था मर्या कोथळी या पतसंस्थेच्या अर्जुनवाड शाखेचे उदघाटन माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आलं हा उदघाटन सोहळा राजेंद्र पाटील यड्रावकर…
कोल्हापूर: वाशी येथील, बुडके गल्ली व गोठम गल्ली येथील, अंतर्गत रस्ते खडीकरण, डांबरीकरण, कॉंक्रिटीकरण व आरसीसी गटर्स बांधकाम करण्यासाठी नागरी सुविधा योजनेतून 25 लाख रुपये तर दलित वस्ती मधील अंतर्गत…
कागल : हसन मुश्रीफ फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रुग्णवाहिका शववाहिका तसेच ५०० वयोवृद्धांना श्रवणयंत्र वाटप पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत होते. मुश्रीफ म्हणाले,’राष्ट्रीयकृत बँकांना आपल्या नफ्यातून सामाजिक…
कोल्हापूर : दलित, मागास, वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय, न्यायालयासह कुठेही फारशी संधी दिली जात नाही. सरकारी संस्थाच्या खाजगीकरणामुळे आरक्षण संपवले जात आहे. हे चित्र बदलण्यासाठी संविधानाचे रक्षण महत्वाचे असून…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील टोप येथील पत्रकार नंदकुमार साळोखे यांना वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषी मंत्री .धनंजय मुंडे यांच्या शुभ…